कमी गुंतवणुकीत सुरु करू शकता हे ७१ व्यवसाय
- चहा नाश्ता स्टॉल
- वडा पाव
- बॅडमिंटन फुल (शटल कॉक) बनविणे
- खवा तयार करणे
- वाहने वॉशिंग सेंटर
- पीठ गिरणी
- पान दुकान
- द्राक्षांपासुन मनुके तयार करणे
- पाणी जार व्यवसाय
- फळ रसवंती गृह
- कच-यापासून खतनिर्मिती
- ताजा भाजीपाला, फळे पॅकिंग व विक्री
- सौर उपकरणांची विक्री
- केश कर्तनालय
- रबर स्टॅम्प्स
- खारे तिखट शेंगदाणे विक्री
- वेब डेव्हलपमेंट
- इडली डोसा ई चे तयार पीठ बनविणे
- इडली डोसा सेंटर
- पिको फॉल
- ज्यूस सरबत सेंटर
- मंडप सेवा
- तयार कपडे विक्री
- डेअरी शॉप (दुग्ध प्रक्रिया उत्पादने विक्री)
- चिंच पावडर तयार करणे
- ऑफीस फाईल्स
- पापड बनविणे
- वॉटर फिल्टर उत्पादन विक्री आणि दुरुस्ती
- विमा व्यवसाय सेवा
- कॉईल वाईंडींग
- फरसाण उत्पादन व विक्री
- बेकरी शॉप
- मसाले उत्पादन व विक्री
- लोणचे तयार करणे
- चिवडा उत्पादन
- कापडी व कागदी पिशव्या उत्पादन
- शेवया उत्पादन
- घडयाळ दुरूस्ती
- छोटया बल्बच्या सजावटी माळा
- मोटार रिवायडींग
- चिक्की उत्पादन
- बॉलपेन उत्पादन
- कुल्फी व कॅंन्डी तयार करणे
- गांडूळ खत तयार करणे
- किराणा माल व भाजीचे दुकान
- टोमॅटो केचप
- लिफाफे तयार करणे
- केळीचे वेफर्स
- झेरॉक्स सेंटर
- घरगुती खानावळ
- लाह्या उत्पादन प्रकल्प
- घरगुती उपकरणांची दुरुस्ती
- बाकरवडी उत्पादन
- शिकेकाई उत्पादन
- टायपिंग
- डाटा एन्ट्री करणे
- जाहिरात सेवा
- लिक्वीड सोप तयार करणे
- नाचणीचे सत्व
- लोकरीचे कपडे
- द्रवरूप फिनेल तयार करणे
- सुगंधित सुपारी प्रकल्प
- विद्युत उपकरणे दुरूस्ती
- इव्हेंट मॅनेजमेंट
- अगरबत्ती
- पोपकॉर्न तयार करणे
- संगणक देखभाल व विक्री
- नारळाच्या पानापासून झाडू तयार करणे
- भुईमूगाच्या शेंगा फोडणे
- ब्युटीपार्लर
- इलेक्ट्रिशियन
========
संकलन – कृषीराज्य