Agri Business Ideas
१. फुल शेती व्यवसाय –
फुलांचे उत्पादन घेणे व जवळच्या शहरातील सर्व फुलांच्या व्यवसायीकांना विक्री करणे
२. मधमाशी पालन –
मधाचा व्यवसाय तसेच मधमाशांचे पोळे विकणे किंवा भाड्याने देणे अशा प्रकारे व्यवसाय करता येईल.
३. पोल्ट्री व्यवसाय –
कोंबडी व अंडे विक्री करणे.
४. गांडूळ खतनिर्मिती व्यवसाय –
खत प्रोजेक्ट विक्री करणे तसेच खत विकणे
५. सेंद्रिय खतनिर्मिती व्यवसाय खात उत्पादन घेणे व स्थानिक मार्केटमध्ये शेतकऱ्यांना विक्री करणे
६. लेंडी खत, शेणखत विक्री व्यवसाय –
पाळीव जनावरांपासून मिळणारे लेंडी, शेण यांच्या साहाय्याने खत तयार करून विकणे
७. शेळी व वराह पालन उद्योग –
विक्री व्यवसाय करणे. व्यापारी शेतावर येऊन खरेदी करतात.
८. शेतीनिगडीत विविध प्रकारचे मशीन भाड्याने देणे –
शेतीविषयक विविध कामांसाठी लागणाऱ्या मशिनरी भाड्याने देण्यातून चांगला व्यवसाय उभा राहू शकतो.
९. स्टोरेज शेड, शेती कंपाउंड, इलेक्ट्रिक फेन्सिंग चा व्यवसाय करणे –
स्टोरेज शेड, कंपाउंड तसेच इलेक्ट्रिक कंपांउंड यांसाठी चांगली मागणी आहे. जंगली जनावरे, चोर यांच्यापासून शेतीचे रक्षण करण्यासाठी कम्पाउंडची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे
१०. शेती सल्लागार –
शेतीविषयक, काही पिकांविषयक चांगले ज्ञान असल्यास सल्लागार म्हणून काम करणे.
११. बियाणे व रोपे उत्पादन व्यवसाय
१२. मत्स्य शेती व्यवसाय.
शेततळ्यात किंवा लहानसे पाण्याचे टाक्या उभारून मत्स्यशेती करता येऊ शकते. शेततळे तयार असल्यास उत्तम पण नसल्यास पाण्याचे तीन चार फूट उंचीचे टाके बनवून त्यात मासे पालन करता येते
१३. दुग्ध व्यवसाय –
शहरात दुधाची किरकोळ विक्री केल्यास तसेच शहरातील दूध डेअरींना थेट सप्लाय केल्यास चांगला व्यवसाय होतो.
__________
Shirdi palan sathi margdarshan
शैळी पालन विषयी संपुर्ण माहिती, कर्ज प्रकरण आणि शेळीचे व्यवस्थापन या विषयी संपुर्ण माहिती स्वत: ची जमीन आहे