Menu Close

दुधातील फॅट वाढविण्यासाठी हे उपाय करा

दुधामध्ये पाणी, स्निग्धांश (फॅट), प्रथिने, शर्करा, खनिजद्रव्ये, जीवनसत्त्वे हे वेगवेगळे घटक असतात. या घटकांचे प्रमाण जनावरांनुसार वेगवेगळे असते. दुधातील स्निग्धांश हा प्रतवारीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा…