व्यापाऱ्यांना तुमची जाहिरात सविस्तर पाहता येते. जहरातीमधे असलेल्या तुमच्या संपर्क क्रमांकावर, ईमेलवर किंवा WhatsApp चॅट लिंकद्वारे व्यापारी, खरेदीदार तुम्हाला थेट संपर्क करू शकतात
व्यापाऱ्यांना त्यांना हव्या असलेल्या भागातील शेतमाल विक्रीसंबंधीच्या ऑफर्स शोधण्यासाठी सोपी पद्धत उपलब्ध असल्यामुळे योग्य व्यापारी, खरेदीदार तुमच्यापर्यंत येतात