इथे फक्त शेतमाल विक्रीसंबंधी जाहिरात पोस्ट करा
तुमच्या शेतात काही पीक असेल, लवकरच विक्री करायची असेल, किंवा पीक काढून झालेले आहे व विक्री करायची असेल तर इथे तुमची माहिती पोस्ट करा. खरेदीदार तुमची माहिती वेबसाईट वर पाहून तुम्हाला संपर्क करू शकतील.
- टायटल सेक्शन मधे शेतमाल काय आहे ते लिहा. (उदा. कांदा विकणे आहे)
- तुमचा पत्ता, नाव, संपर्क क्रमांक इत्यादी माहिती भरा व फॉर्म सबमिट करा.
- लिस्टिंग करण्यासाठी आधी अकाउंट उघडणे (Create Account) आवश्यक आहे.
[rtcl_listing_form]
लिस्टिंग जास्तीत जास्त ९० दिवस राहते. त्यानंतर पुन्हा नवीन फॉर्म भरावा लागेल.