Menu Close

शेतीचे किती प्रकार आहेत तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या शेतीचे प्रकार आणि पद्धती…

शेतकऱ्याने जीवन साधन मिळविण्यासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल. शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधन…