शेतकऱ्यांना तुमची जाहिरात सविस्तर पाहता येते. जहरातीमधे असलेल्या तुमच्या संपर्क क्रमांकावर, ईमेलवर किंवा WhatsApp चॅट लिंकद्वारे शेतकरी तुम्हाला थेट संपर्क करू शकतात
शेतकऱ्यांना त्यांना हव्या असलेल्या भागातील शेतमाल खरेदीच्या ऑफर्स शोधण्यासाठी सोपी पद्धत उपलब्ध असल्यामुळे योग्य विक्रेते तुमच्यापर्यंत येतात