वेबसाईट वापराविषयी माहिती
शेतकऱ्यांसाठी
१. या वेबसाईटवर तुम्ही व्यापाऱ्यांनी पब्लिश केलेल्या शेतमाल खरेदीच्या ऑफर्स पाहू शकता. व्यापाऱ्यांना थेट संपर्क करून माहिती घेऊ शकता, त्यांच्याशी व्यवहार करू शकता.
२. तुम्ही तुमच्या भागातील शेती साहित्य, औषधे, खते, बियाणे, रोपे विक्रेते यांच्या जाहिराती पाहू शकता. संबंधितांना थेट संपर्क करू शकता.
३. वेबसाईट वर तुम्ही तुमच्या शेतमालाची माहिती मोफत पब्लिश करू शकता.
४. यासाठी आधी मेनू सेक्शनमधील डॅशबोर्ड/लॉगिन या ऑप्शनमधे जाऊन तुमचे अकाउंट रजिस्टर करा.
५. अकाउंट रजिस्टर केल्यानंतर तुम्ही तुमच्या शेतमालाच्या विक्री संबंधी जाहिराती पब्लिश करू शकता.
६. वेबसाईटवर तुम्ही कृषी तज्ञांशी चर्चा करू शकता. तसेच शेती सल्लागारांचा शोध घेऊ शकता.
व्यापाऱ्यांसाठी
१. व्यापारी वर्गाला या वेबसाईटवर शेतकऱ्यांनी पब्लिश केलेल्या शेतमाल विक्रीच्या ऑफर्स पाहता येतील. तसेच शेतकऱ्यांशी थेट संपर्क करून व्यवहार करता येईल.
२. तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाची माहिती मोफत पब्लिश करू शकता. शेतकरी तुमची जाहिरात पाहून तुम्हाला संपर्क करू शकतील.
३. यासाठी आधी मेनू सेक्शनमधील डॅशबोर्ड/लॉगिन या ऑप्शनमधे जाऊन तुमचे अकाउंट रजिस्टर करा.
४. अकाउंट रजिस्टर केल्यानंतर तुम्ही तुमच्या शेतमालाच्या खरेदीसंबंधी संबंधी जाहिराती पब्लिश करू शकता.
शेतमाल खरेदी विक्री व्यतिरिक्त इतर खरेदी, विक्री भाड्याने देणे घेणे संबंधी
१. इथे तुम्ही खते, औषधे, औजारे, मशिनरी, साहित्य, बियाणे, रोपे, पशुधन, वाहने, शेतजमीन इत्यादी शेतीविषयक वस्तूंच्या खरेदी विक्री, भाड्याने देणे घेणे संबंधी जाहिरात पोस्ट करू शकता
२. यासाठी आधी मेनू सेक्शनमधील डॅशबोर्ड/लॉगिन या ऑप्शनमधे जाऊन तुमचे अकाउंट रजिस्टर करा.
३. अकाउंट रजिस्टर केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोडक्टच्या जाहिराती पब्लिश करू शकता.